व्हिडिओ

Congress On Sanjay Raut | राऊतांच्या सांगली दौऱ्यावर काँग्रेसची टीका | Lokshahi Marathi

सांगलीत काँग्रेस-शिवसेना UBTमध्ये कार्टून वॉर सुरु झालयं.

Published by : shweta walge

सांगलीत काँग्रेस-शिवसेना UBTमध्ये कार्टून वॉर सुरु झालयं. संजय राऊतांच्या सांगली दौऱ्यावर काँग्रेसकडून कार्टूनच्या माध्यमातून चाचपणी दौरा असे म्हणत काँग्रेसकडून टीका करण्यात आलीय.

तर दुसरीकडे शिवसेना UBTकडून सांगली कॉंग्रेस फुगा असे कार्टून शेअर करत प्रत्युत्तर देण्यात आलंय. 2014मध्ये केंद्रीय मंत्री असताना 3.5 लाख मतांनी पराभव आणि 2019 मध्ये 1.5 लाख मतांनी पराभव असे या कार्टूनमध्ये शिवसेनेकडून उल्लेख करत कॉंग्रेसच्या झालेल्या पराभवाची आठवण करून देण्यात आलीय.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा