व्हिडिओ

Congress : महाराष्ट्रासाठी कॉंग्रेसचा जागावाटपचा फॉर्म्युला ठरला

Published by : Team Lokshahi

काँग्रेसच्या आघाडी समितीने महाराष्ट्रातील जागावाटपाचा फॉर्म्युला तयार केला आहे. आघाडी समितीने त्यासाठी आधी महाराष्ट्रातील काँग्रेसच्या नेत्यांशी चर्चा करून त्यांच्या मागण्या समजून घेतल्या आणि नंतर जागावाटपाचा फॉर्म्युला तयार करून अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्याकडे सोपविला. या फॉर्म्युल्यानुसार काँग्रेसला 21 ते 22 जागा मिळू शकतात. शिवसेनेला 17 ते 18 जागा मिळू शकतात. तर राष्ट्रवादी काँग्रेसला (शरद पवार गट) सहा जागा मिळण्याची शक्यता आहे. प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीसाठी दोन जागा सोडण्यात आल्या आहेत.

"मुंबई आणि महाराष्ट्राचं वैभव लुटणाऱ्यांना आम्हाला गाडायचंय"; उद्धव ठाकरेंचा PM मोदी आणि अमित शहांवर निशाणा

शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या ठाण्यात गेल्यावर कसा अनुभव येतो? लोकशाहीशी बोलताना आदित्य ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...

"देशभक्त शब्दावर आक्षेप घेणारे फडणवीस देशद्रोही आहेत"; उद्धव ठाकरेंचा उपमुख्यमंत्र्यांवर पलटवार

Shivsena UBT : ठाकरे गट -भाजप कार्यकर्ते भिडले, कोटे समर्थकांनी पैसे वाटल्याचा ठाकरे गटाचा आरोप

"मोदींनी काँग्रेसचा कलंक संपवून अयोध्येत राम मंदिर उभारलं"; उत्तर प्रदेशचे CM योगी आदित्यनाथ यांचा विरोधकांवर हल्लाबोल