congress
congress Team Lokshahi
व्हिडिओ

उत्तरप्रदेश विधानसभेत चक्क आमदाराचा तंबाखू खातानांचा व्हिडीओ, विरोधकांची जोरदार टीका

Published by : Sagar Pradhan

राज्यासह देशातील राजकारण सध्या ढवळून निघाले आहे. अशातच देशात विरोधकांनी भाजपवर एकही टीका करण्याची संधी सोडलेली नाही. त्यातच उत्तरप्रदेश विधानसभेतील एक व्हिडिओ राजकीय वर्तुळात प्रचंड चर्चेत येत आहे. महाराष्ट्र कॉंग्रेसने त्यांच्या ट्वीटवर उत्तरप्रदेश विधानसभेत भाजपचे आमदार गेम खेळताना आणि तंबाखू खात असल्याचा व्हिडिओ शेअर केला आहे. त्यात ती तंबाखू आहे की दुसर काही हे स्पष्ट दिसू शकले नाही. मात्र, कॉंग्रेसने व्हिडिओबाबत तस लिहले आहे. कॉंग्रेस आधी हा सारख्या मजकुराचा व्हिडिओ समाजवादी पार्टीचे नेते अखिलेश यादव यांनी सुद्धा हा व्हिडिओ पोस्ट केला आहे.

काय आहे व्हिडिओमध्ये?

व्हिडिओमध्ये विधानसभेत सत्र चालू असताना, भाजपचा एक आमदार गेम खेळताना तर एक आमदार तंबाखू सारख पदार्थ खात असताना दिसत आहे. त्यावर कॉंग्रेसने मुर्खांच्या हाती गेला कारभार अन् त्यांनी घाण करुन सोडला विधानसभेचा दरबार ! अश्या शब्दात टीका केली आहे.

MI VS SRH: सुर्यकुमार यादवचे नाबाद शतक! हैदराबादचे 7 गडी राखून केला पराभव

Madha Lok sabha Election 2024 : माढ्यात आचारसंहितेचा भंग, मतदान केंद्रात मोबाईल कॅमेऱ्याचा वापर

Baramati : सुप्रिया सुळेंची दत्तात्रय भरणेंविरोधात तक्रार दाखल, निवडणूक आयोग कारवाई करणार का?

आमदार भरणेंनी शिवीगाळ केलेला व्हिडिओ रोहित पवारांनी केला ट्विट

हातकणंगलेमध्ये गोंधळ, दोन गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये तुफान हाणामारी