व्हिडिओ

पुणे-बंगळुरू महामार्गाच्या दुरावस्थेविरोधात काँग्रेस आक्रमक; कोल्हापुरात करणार आंदोलन

पुणे-बंगळुरू महामार्गाच्या दुरावस्थेविरोधात काँग्रेस आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे.

Published by : Siddhi Naringrekar

सतेज औंधकर, कोल्हापूर

पुणे-बंगळुरू महामार्गाच्या दुरावस्थेविरोधात काँग्रेस आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. या आंदोलनात काँग्रेस नेते सतेज पाटील, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, आमदार विश्वजीत कदम, काँग्रेस नेते संग्राम थोपटे यांच्यासह पश्चिम महाराष्ट्रातील काँग्रेसचे नेते सहभागी होणार असल्याची माहिती मिळत आहे.

रस्त्यावरती प्रचंड मोठ्या प्रमाणावर खड्डे असल्याने आणि दुरावस्था झाल्याने काँग्रेसकडून हे आंदोलन करण्यात येणार आहे. पेठ, कराड, सातारा, खेड-शिवापूर टोलनाक्यावर हे आंदोलन करण्यात येणार आहे. शनिवारी सकाळी दहा वाजता हे आंदोलन केलं जाणार आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Financial Planning : आर्थिक नियोजनामुळे भविष्याच्या आर्थिक अडचणींवर मात कशी करावी?

Sunil Shukla on MNS : "राज ठाकरे तू कौन होता है मराठी सीखने वाला...", सुनील शुक्ला यांची मराठी भाषा वादावरुन जीभ घसरली

Devendra Fadnavis On MNS : "भाषेच्या नावावर गुंडशाही..." मराठी भाषा वादावरुन फडणवीसांचा मनसेला इशारा

Mobile Hang : मोबाईल हँग होण्याची कारणे आणि सुरक्षेचे उपाय ; तुमचा फोन सुरक्षित कसा ठेवावा?