व्हिडिओ

Special Report | Eknath Khadse | CM Eknath Shinde | शिंदेंच्या टार्गेटवर खडसेंचा बालेकिल्ला

एकनाथ खडसे यांचा बालेकिल्ला म्हणून मुक्ताईनगर मतदारसंघाची ओळख आहे मात्र हाच खडसेंचा बालेकिल्ला भेदण्यासाठी स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कंबर कसली आहे. मुख्यमंत्र्यांनी चंद्रकांत पाटलांची उमेदवारी घोषित केली आहे.

Published by : shweta walge

माजी मंत्री एकनाथ खडसे यांचा बालेकिल्ला म्हणून मुक्ताईनगर मतदारसंघाची ओळख आहे मात्र हाच खडसेंचा बालेकिल्ला भेदण्यासाठी स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कंबर कसली असून एकनाथ खडसेंच्या राजकीय वारसाला धक्का देणारे व मुक्ताईनगरचे अपक्ष शिंदे गट समर्थक आमदार चंद्रकांत पाटील यांच्यासाठी स्वतः मुख्यमंत्र्यांनी मुक्ताईनगर मध्ये सभा घेऊन महायुतीकडून चंद्रकांत पाटलांची उमेदवारी घोषित केली आहे. मात्र उमेदवारी घोषित केली असली तरी मुक्ताईनगर चा मतदार संघ महायुतीत कुठल्या पक्षाकडे असणार याबाबत अद्यापही सस्पेन्स कायम आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा