व्हिडिओ

Chhatrapati Sambhajinagar : खैरे पालकमंत्र्यांना न भेटल्याने शिवसेना नेते संतप्त

छत्रपती संभाजीनगरमध्ये ठाकरे गट आणि शिंदे गटातील वाद परत एकदा पाहायला मिळाला आहे.

Published by : Team Lokshahi

छत्रपती संभाजीनगर: छत्रपती संभाजीनगरमध्ये ठाकरे गट आणि शिंदे गटातील वाद परत एकदा पाहायला मिळाला आहे. आज छत्रपती संभाजीनगरात ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत खैरे हे ध्वजारोहणानंतर पालकमंत्र्याकडे पाठ करून निघून गेले.

मान्यवरांना भेट देण्यासाठी पालकमंत्री संदिपान भुमरे येत असताना चंद्रकांत खैरे यांनी काढता पाय घेतला आहे. चंद्रकांत खैरे यांनी घेतलेल्या भूमिकेवर शिंदे गटाचे नेते भडकले आहेत. यावरून ठाकरे गट आणि शिंदे गटातील वाद पुन्हा एकदा पहायला मिळाला आहे. तर यावर चंद्रकांत खैरे आणि संदिपान भुमरे यांसोबत संजय शिरसाट यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Onion Juice Benefits : कांद्याच्या रसाचे 'हे' आहेत चमत्कारिक फायदे

Reason for Gandhi photo on notes : भारतीय चलनाच्या नोटांवर महात्मा गांधींचा फोटो का ? जाणून घ्या

Pune Crime : धक्कादायक! पुण्यात पैशांसाठी आई-वडिलांनी पोटच्या लेकीला विकलं

Kangana Ranaut : भाषावादामध्ये कंगना रनौतची उडी ; म्हणाली, "माणसांना दूर करणाऱ्या गोष्टींपासून दूर..."