व्हिडिओ

Dahi Handi 2024: मुंबईत वाहतूक पोलिसांची 'दंडाची हंडी'

मुंबईत वाहतूक पोलिसांची 'दंडाची हंडी' पाहायला मिळली आहे. वाहतूकीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात काल दिवसभरात कारवाईचा बडगा उगारण्यात आलेला आहे.

Published by : Team Lokshahi

मुंबईत वाहतूक पोलिसांची 'दंडाची हंडी' पाहायला मिळली आहे. वाहतूकीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात काल दिवसभरात कारवाईचा बडगा उगारण्यात आलेला आहे. दहीहंडीच्या दिवशी तब्बल 13,146 जणांवर कारवाई करण्यात आलेली झालेली आहे. दिवसभरामध्ये 1 कोटी 5 लाख 68 हजारांचा दंड वसूल झालेला आहे. नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण होईल अशा पद्धतीने वाहन चालवणाऱ्यांच्या विरोधात कारवाई करण्यात आलेली आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

आजचा सुविचार

Maharashtra Police Bharti : महाराष्ट्र पोलीस भरतीला गती, 15, 631पदांसाठी शासन निर्णय जारी

Gold Rate Today : सोने-चांदीच्या दरात मोठी घसरण; खरेदीदारांसाठी सुवर्णसंधी

Thane water Cut : ठाणेकरांनो पाणी जपून वापरा! पुढील काही दिवस 25 टक्के पाणी कपात