व्हिडिओ

Death Threat: एकनाथ खडसे यांना जीवे मारण्याची धमकी, दाऊद, छोटा शकील गँगकडून धमकी

राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते एकनाथ खडसेंना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे.

Published by : Dhanshree Shintre

राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते एकनाथ खडसेंना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. दाऊद इब्राहिम व छोटा शकील गॅंग कडून एकनाथ खडसेंना मोबाईलवर धमकी आल्याची माहिती आहे. 15 व 16 एप्रिल रोजी वेगवेगळ्या नंबर वरून एकनाथ खडसेंना फोन करून धमकी देण्यात आल्याची माहिती आहे.

मुक्ताईनगर पोलीस स्टेशनला तक्रार दाखल केली आहे. देशासह परदेशातील क्रमांकावरून अज्ञातांनी फोन करत धमकी दिली. एकनाथ खडसे यांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला असल्याची माहिती आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Financial Planning : आर्थिक नियोजनामुळे भविष्याच्या आर्थिक अडचणींवर मात कशी करावी?

Sunil Shukla on MNS : "राज ठाकरे तू कौन होता है मराठी सीखने वाला...", सुनील शुक्ला यांची मराठी भाषा वादावरुन जीभ घसरली

Devendra Fadnavis On MNS : "भाषेच्या नावावर गुंडशाही..." मराठी भाषा वादावरुन फडणवीसांचा मनसेला इशारा

Mobile Hang : मोबाईल हँग होण्याची कारणे आणि सुरक्षेचे उपाय ; तुमचा फोन सुरक्षित कसा ठेवावा?