व्हिडिओ

G. N. Saibaba : मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचा निर्णय, जीएन साईबाबांची जन्मठेप रद्द

Published by : Dhanshree Shintre

जीएन साईबाबांची जन्मठेप रद्द करण्यात आली आहे. जी एन साई बाबा आणि इतर चार आरोपींना नागपूर खंडपिठाकडून दिलासा मिळाला आहे. 50 हजारांच्या जात मुचलक्यावर सोडण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. राज्य सरकार आणि पोलीस दलाला मोठा झटका मानला जात आहे. साई बाबा आणि इतर आरोपींच्या ठिकानातून पुरावे खासकरून डिजिटल पूरावे गोळा करताना नियम पाळले नव्हते. तसेच प्रोसिक्युशनने ठेवलेले पुरावे जी एन साई बाबा आणि इतर आरोपींचे नक्षलवाद्यांशि संबंध सिद्ध करू शकले नाही. या आधारावर जी एन साई बाबा, प्रशांत राही, हेम मिश्रा, महेश तिरकी आणि विजय तिरकी या सर्वांची सुटका करण्यात आली आहे.

Ravindra Dhangekar : मतदानाचा हक्क बजावल्यानंतर रविंद्र धंगेकर यांची प्रतिक्रिया, म्हणाले...

Dilip Walse Patil : नागरिकांनी सजग राहून मतदानाचा अधिकार बजावला पाहिजे

Satyajeet Tambe : देशाच्यादृष्टीने अतिशय महत्वाची ही निवडणूक आहे, देशाचं सरकार आपल्याला निवडायचं आहे

Nilesh Lanke : मतदानाचा हक्क बजावल्यानंतर निलेश लंके यांची प्रतिक्रिया, म्हणाले...

Raosaheb Danve : रावसाहेब दानवे यांनी बजावला मतदानाचा हक्क; म्हणाले...