व्हिडिओ

Deepak Kesarkar On Uddhav Thackrey | मंत्री दीपक केसरकरांनी उद्धव ठाकरेंना डिवचलं| Marathi news

मंत्री दीपक केसरकरांनी उद्धव ठाकरेंना डिवचलं आहे. काँग्रेस उद्धव ठाकरेंना कधीच मुख्यमंत्री होऊ देणार नाही असं ते म्हणाले.

Published by : shweta walge

उद्धव ठाकरे यांना बरोबर घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसने ठाकरेंची फसवणूक केली. पण जर का महाविकास आघाडीची पुन्हा सत्ता आली तर काँग्रेसचाच मुख्यमंत्री होईल काँग्रेस उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री होऊ देणार नाही असा दावा शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी केला आहे.

आजपर्यंत मातोश्री वरचा कुठलाही नेता सोनिया गांधी यांच्याकडे गेला नव्हता. मात्र उद्धव ठाकरेंनी ते करून दाखवलं. बाळासाहेबांनी एक वेळ पक्ष नाही राहिला तरी चालेल पण काँग्रेसबरोबर जाणार नाही अशा पद्धतीची भूमिका घेतली होती. मात्र, या सर्व भूमिकांना उद्धव ठाकरे यांनी छेद दिलाय असा आरोपही केसरकर यांनी केलाय.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा