व्हिडिओ

Delhi Rain : राजधानी दिल्लीत मुसळधार पाऊस, पाणी साचल्यानं मोठी वाहतूक कोंडी

राजधानी दिल्लीमध्ये मुसळधार पाऊस पडलेला आहे. त्यामुळे दिल्लीकरांना उकाड्यापासून काहीसा आराम मिळाला आहे.

Published by : Team Lokshahi

राजधानी दिल्लीमध्ये मुसळधार पाऊस पडलेला आहे. त्यामुळे दिल्लीकरांना उकाड्यापासून काहीसा आराम मिळाला आहे. मुसळधार पाऊसामुळे दिल्लीतील सखल भागांमध्ये मात्र पाणी साचलेलं आहे त्यामुळे वाहनांची कोंडी पाहायला मिळत आहे. NCR मधील अनेक भागांमध्ये पाणी भरलेलं दिसून येत आहे. दिल्लीत मुसळधार पाऊसामुळे पाणी साचल्यानं दिल्लीकरांना मोठी फटका बसला आहे. रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात पाणी साचलेलं असून नागरिकांना त्यातूनच वाट काढावी लागतं आहे. मोठ्या वाहनांपासून ते लहान दुचाकी वाहनांपर्यंत सगळ्या वाहनांना ट्राफीक जामला सामोरे जावे लागत आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Pandharpur : चंद्रभागा नदीत तीन महिला बुडाल्या; दोन महिलांचा मृत्यू तर एका महिलेचा शोध सुरू

Uddhav Thackeray : "'ही' आमच्याकडून झालेली सर्वात मोठी चूक”, उद्धव ठाकरेंचे वक्तव्य चर्चेत

Uddhav Thackeray On Thackeray Brand : उद्धव ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांवर घणाघात: 'ठाकरे' म्हणजे महाराष्ट्राची ओळख

मिरचीची भजी खाण्याचे फायदे तुम्हाला माहित आहेत का? जाणून घ्या