उपमुख्यमंत्री अजित पवारांनी पुण्यामध्ये एका पुस्तक प्रकाशनाच्यावेळी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पुस्तक लिहायला सांगणार असं म्हटलं होत. मुंबईत गेल्यावर फडणवीसांना एक पुस्तक लिहायला सांगणार असं अजित पवार म्हणाले होते.
देवेंद्र फडणवीसांनी अर्थसंकल्प कसा समजून घ्यावा यावर विरोधीपक्ष नेते असताना एक पुस्तक लिहलं होत. देवेंद्र फडणवीस तुम्ही पुन्हा एक पुस्तक लिहा आणि त्याचं नाव "मी पुन्हा येईन" असं द्या असं अजित पवार म्हणाले आहेत.