Admin
व्हिडिओ

'देसी गर्ल' प्रियांका चोप्रा ३ वर्षांनंतर मायदेशी परतली, पाहा व्हिडिओ

प्रियांका चोप्राने 3 वर्षांनी भारतात परतल्याबद्दल आनंद व्यक्त केला. दरम्यान, प्रियांका आता भारतात पोहोचली आहे.

Published by : Siddhi Naringrekar

प्रियांका चोप्राने 3 वर्षांनी भारतात परतल्याबद्दल आनंद व्यक्त केला. दरम्यान, प्रियांका आता भारतात पोहोचली आहे. प्रियांका चोप्राचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये ती विमानतळावर दिसत आहे. या व्हिडिओमध्ये प्रियांका खूप आनंदी दिसत आहे.

हा व्हिडीओ समोर आल्यानंतर लोकांनीही त्यावर प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली आहे. इतक्या वर्षांनंतर देसी गर्ल घरी परतल्याने तिचे चाहतेही खूप खूश आहेत. प्रियांका चोप्राचा विमानतळावरील एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

अलीकडेच, दिवाळीच्या निमित्ताने प्रियांकाने निक आणि मुलगी मालतीसोबतचे तिचे काही गोंडस फोटो शेअर केले आहेत.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Late Raj Kapoor Life Gaurav Award : अनुपम खेर यांनी पुरस्कार स्वीकारताना सांगितल्या आठवणी म्हणाले की, “ त्यावेळी टॅलेंटपेक्षा..."

Late Raj Kapoor Life Gaurav Award : काजोल पुरस्कार घेताना भावूक म्हणाली, "आज मला वाटतं..."

Weather Update : पूर्व विदर्भासह मराठवाड्यात मुसळधार पावसाचा इशारा

Latest Marathi News Update live : कबुतरखाना हटवण्यावरुन जैन समाज आक्रमक; आंदोलकांनी कबुतरखान्यावरील ताडपत्री काढली