व्हिडिओ

Devendra Fadnavis | MVA Jode Maro Protest: ठाकरे कॉंग्रेसला माफी मागायला लावणार की केवळ खुर्चीसाठी

देवेंद्र फडणवीस म्हणाले की, कॉंग्रेसने ज्याप्रकारे मध्यप्रदेशमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बुल्डोजर लावून त्याठिकाणी तोडला त्याच्यावर शरद पवार आणि उद्धव ठाकरे का मुठ गिळून बसले आहेत.

Published by : Team Lokshahi

देवेंद्र फडणवीस म्हणाले की, कॉंग्रेसने ज्याप्रकारे मध्यप्रदेशमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बुल्डोजर लावून त्याठिकाणी तोडला त्याच्यावर शरद पवार आणि उद्धव ठाकरे का मुठ गिळून बसले आहेत. कर्नाटकमध्ये ज्याप्रकारे कॉंग्रेसच्या प्रदेशद्यक्षांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हटवला त्याबद्दल ते एकही शब्द का बोलत नाही. पहिलं याच उत्तर दिलं पाहिजे इतके वर्ष आम्हाला कॉंग्रेसने इतिहासात शिकवलं की, शिवाजी महाराजांनी सुरत लूटली, महाराजांनी सुरत लूटली नव्हती तर महाराजांनी स्वराज्याचा खजिना त्यालोकांकडून घेतला होता.

त्यांच्यावर त्याठिकाणी आक्रमण झालं होत पण सुरत त्यांनी कधी लूटली नव्हती. पण हा इतिहास जणू काही महाराज त्याठिकाणी लूट करायला गेले होते असा इतिहास आम्हाला इतके वर्ष ज्या कॉंग्रेसने शिकवला त्याला माफी मागायला सांगणार आहात की केवळ खुर्चीकरता त्यांचा मिंदेपण स्विकारणार आहात ते सांगितलं पाहिजे. असं मत देवेंद्र फडणवीस यांनी मांडलं.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा