व्हिडिओ

Devendra Fadnavis | 'बढ़ेंगे तो कटेंगे' नारा चुकीचा नाही'; फडणवीस यांचे योगींच्या वक्तव्याचे समर्थन

योगी आदित्यनाथ यांच्या 'कटेंगे तो बटेंगे' वक्तव्याचे देवेंद्र फडणवीस यांनी समर्थन केले आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात या मुद्द्यावरून वादविवाद सुरू आहेत.

Published by : shweta walge

भाजपाचे नेते आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री, योगी आदित्यनाथ यांनी निवडणुकी प्रचारादरम्यान 'कटेंगे तो बटेंगे' हे वक्तव्य सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात चर्चेचा विषय झाला आहे. विरोधकांनी हा मुद्दा उचलून धरला. दुसरीकडे या वक्तव्यावरून महायुतीमध्येच बेबनाव सुरू असल्याचं विविध नेत्यांच्या माध्यमांमधील प्रतिक्रियांवरून दिसत आहे. यावरच आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Kokilaben Ambani : मुकेश अंबानी यांच्या मातोश्रींची प्रकृती बिघडली; रुग्णालयात दाखल

Latest Marathi News Update live : पुण्यातील गणपती विसर्जन मिरवणुकीचा वाद मिटला; मानाच्या गणपतीची सकाळी 8 वाजता मिरवणुक होणार सुरू

Nagpur Marbat : मारबत मिरवणुकीसाठी नागपूर पोलिसांचा कडक बंदोबस्त; ड्रोन कॅमेऱ्यातून नजर

Monorail : मोनोरेल पुन्हा झाली ओव्हरलोड; 50 प्रवाशांना उतरवलं खाली