व्हिडिओ

Kolhapur Ambabai Temple Crowd : कोल्हापुरातील अंबाबाई मंदिरात नववर्षानिमित्त मंदिरात भाविकांची गर्दी

सध्या सलग सुट्ट्या असल्याने पर्यटक भाविकांनी करवीर निवासिनी अंबाबाई देवीचे दर्शन घेण्यासाठी गर्दी केली आहे.

Published by : Team Lokshahi

सध्या सलग सुट्ट्या असल्याने पर्यटक भाविकांनी करवीर निवासिनी अंबाबाई देवीचे दर्शन घेण्यासाठी गर्दी केली आहे. साडेतीन शक्तीपीठांपैकी एक पीठ म्हणून करवीर निवासिनी अंबाबाई देवीची जगभर ओळख आहे. सलग सुट्ट्यां आणि नवीन वर्ष स्वागताचे अवचित्य साधत पर्यटक भाविकांनी पहाटेपासूनच अंबाबाई देवीचे दर्शन घेण्यासाठी मोठी गर्दी केल्याचं चित्र पाहायला मिळालं. पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीच्या वतीने भाविकांना सुलभ आणि तात्काळ दर्शन व्हावे यासाठी उत्कृष्ट व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच सुरक्षेच्या कारणास्तव मंदिराबाहेर पोलिसांचा मोठा बंदोबस्त ही तैनात करण्यात आला आहे. दरम्यान शहरातील मैदानही पार्किंग ने देखील हाउसफुल झाली आहेत.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

PM Narendra Modi : भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी जगातील सर्वाधिक सन्मानित व्यक्ती

Malnourished Children : राज्यात कुपोषित बालकांचा आकडा धडकी भरवणारा ; महिला आणि बालविकास मंत्र्यांची माहिती

Deepika Padukone : दीपिका पदुकोण हॉलिवूडमध्ये इतिहास रचणार! 'Walk of Fame'वर स्थान मिळवणारी पहिली भारतीय अभिनेत्री

Shubman Gill : शुभमन गिलचे इंग्लंडमध्ये ऐतिहासिक दुहेरी शतक; भारतीय क्रिकेटसाठी नवा अध्याय