DGCA 
व्हिडिओ

DGCA : देशातील चार्टर कंपन्यांच्या विमानांचे स्पेशल ऑडिट होणार; नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने घेतला निर्णय

देशातील चार्टर कंपन्यांच्या विमानांचे आता स्पेशल ऑडिट करण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे.

Published by : Siddhi Naringrekar

थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...

(DGCA) देशातील चार्टर कंपन्यांच्या विमानांचे आता स्पेशल ऑडिट करण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे. चार्टर कंपन्यांच्या विमानांचे स्पेशल ऑडिट करण्याचा निर्णय नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने घेतला आहे.

या तपासणीत विमानाची देखभाल कशी आहे, इंजिन व अन्य तांत्रिक गोष्टी कशा पद्धतीने करण्यात येतात. रोज तांत्रिक तपासणी करण्यात येते का? या मुद्यांवर भर देण्यात आला असून पहिल्या टप्प्यात प्रमुख 14 कंपन्यांचे स्पेशल ऑडिट करण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे.

Summary

  • देशातील चार्टर कंपन्यांच्या विमानाचे स्पेशल ऑडिट करण्याचा निर्णय

  • नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने घेतला निर्णय

  • 14 कंपन्यांचे स्पेशल ऑडिट करण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा