व्हिडिओ

Satara: साताऱ्यात धनगर समाज एकवटला

साताऱ्यामध्ये धनगर समाज एकवटलेला आहे. पाटणमध्ये धनगर समाजाचा मोर्चा निघाला आहे. विविध मागण्यांसाठी समाजा चाफोली रोडपासून हा मोर्चा आहे.

Published by : Team Lokshahi

साताऱ्यामध्ये धनगर समाज एकवटलेला आहे. पाटणमध्ये धनगर समाजाचा मोर्चा निघाला आहे. विविध मागण्यांसाठी समाजा चाफोली रोडपासून हा मोर्चा आहे. चाहली रोडपासून या मोर्चाला सुरुवात झाली आहे. धनगर समाज अनुसुचित जातीमध्ये सामील करावं अश्या विविध मागण्यांसाठी या मोर्च्याच आयोजन करण्यात आलेलं आहे. पश्चिम महाराष्ट्रातून मोठ्या संख्येने या मोर्च्याला धनगर समाज एकवटला असून पाटणमध्ये वादळ पाहायला मिळतंय. या मोर्चामध्ये हजारोमध्ये धनगर समाज एकवटला असून मोर्च्याची सुरुवात चाफोली रोडपासून झेंडा चौकमार्गे तहसीलदार कार्यालयावरती झालेली आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Saif Ali Khan : सैफ अली खानला मोठा झटका – 15 हजार कोटींच्या मालमत्तेवर ‘शत्रू मालमत्ते’चा शिक्का

Mumbai Local : ज्येष्ठ नागरिकांसाठी रेल्वेचा मोठा निर्णय; ज्येष्ठ नागरिकांसाठी आता राखीव डबा

IND vs ENG : कॅच निसटला आणि सामना फसला! पंतच्या झेलाचा इंग्लंडला फटका

Rajshree More Apologizes : मराठी विरोधात वादग्रस्त विधान करणाऱ्या अभिनेत्रीने अखेर मागितली माफी; Video Viral