व्हिडिओ

Dharmveer 2 | फर्स्ट डे फर्स्ट शो हाऊसफुल्ल, धर्मवीर 2 राज्यभरात प्रदर्शित

मालेगावमध्ये युवासेनाच्या माध्यमातून धर्मवीर 2 या चित्रपटाचं प्रक्षेपण आणि हा चित्रपट दाखवण्यात येत आहे.

Published by : Team Lokshahi

मालेगावमध्ये युवासेनाच्या माध्यमातून धर्मवीर 2 या चित्रपटाचं प्रक्षेपण आणि हा चित्रपट दाखवण्यात येत आहे. युवकांमध्ये यादरम्यान उत्साहाचे आणि जल्लोषाचे वातावरण निर्माण झालेलं पाहायला मिळत आहे. धर्मवीर 2 च्या ट्रेलरवरून या चित्रपटात काय असणार आहे याची थोडीफार झलक पाहायला मिळाली.

मालेगावमध्ये धर्मवीर 2चा फर्स्ट डे फर्स्ट शो हाऊसफुल्ल झाल्याच पाहायला मिळालं आहे. ढोल ताशांच्या गजरात तरुणांची चित्रपटाला हजेरी पाहायला मिळाली आहे. मालेगावातील सर्व थिएटर हे बुक झाल्याचे पहाायला मिळत आहेत.

मालेगावातील युवासेना नेते अविश्कार भुसे यांच्याकडून धर्मवीर 2चा पहिला शो मोफत दाखवण्यात आलेला आहे. तर त्यादरम्यान सर्वत्र उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Latest Marathi News Update live : विजयी मेळाव्यानंतर महायुतीचे नेते गोंधळलेले; संजय राऊतांचा सत्ताधाऱ्यांना टोला

Devendra Fadanvis Podcast : 'एक नवी सुरुवात करतोय...'; मुख्यमंत्री पॉडकास्टच्या माध्यमातून साधणार संवाद, पंढरपुरातून केली घोषणा

Mumbai Mega Block : मुंबईकरांनो! आज लोकलचं वेळापत्रक बघूनच घराबाहेर पडा; तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक

Wadala Vitthal Mandir : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे विठुरायाच्या चरणी नतमस्तक; प्रति पंढरपुरात पांडुरंगाची केली महापूजा