व्हिडिओ

Maratha Protestors : Gopichand Padalkar : पडळकरांवर चप्पल फेकलीच नाही- मराठा आंदोलक

भाजप आमदार गोपीचंद पडळकरांवर चप्पल फेकलीच नसल्याचा दावा बारामतीतल्या मराठा आंदोलकांनी केला आहे.

Published by : Team Lokshahi

भाजप आमदार गोपीचंद पडळकरांवर चप्पल फेकलीच नसल्याचा दावा बारामतीतल्या मराठा आंदोलकांनी केला आहे. चप्पलफेकी प्रकरणी बारामतीतल्या मराठा आंदोलकांनी पत्रकार परिषद घेऊन चप्पलफेकीप्रकरणी भूमिका स्पष्ट केली. चप्पल फेकणारे मराठा नव्हते त्यांचा आंदोलनाशी संबंध नव्हता असा दावाही त्यांनी केला आहे. मुळात चप्पलफेक हे षडयंत्र असल्याचा दावा त्यांनी केला आहे. आंदोलनस्थळी गोपीचंद पडळकरांना कोणी बोलावलं होतं असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

आजचा सुविचार

Horoscope | 'या' राशीच्या व्यक्तींची रखडलेली कामे होतील, कसा आहे आजचा दिवस? पाहा राशीभविष्य

Microsoft Company : 25 वर्षांच्या प्रवासाचा पूर्णविराम! Microsoft चा पाकिस्तानमधून काढता पाय; 'हे' कारण समोर

Imtiaz Jaleel On Thackeray Brothers : "दोघांच्या भांडणात तिसऱ्याचा फायदा होत होता" इम्तियाज जलील यांचा नेमका टोला कोणाला?