व्हिडिओ

APMC Market : कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये घाणीचे साम्राज्य, याकडे समितीचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष

मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये घाणीचे साम्राज्य अनेक दिवसांपासून दिसून येत आहे.

Published by : Dhanshree Shintre

मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये घाणीचे साम्राज्य अनेक दिवसांपासून दिसून येत आहे. मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करताना दिसून येत आहे. तसेच अनेक भाज्या रस्त्यावर फेकून दिल्या जात आहेत.

त्यामुळे भाज्या हे नाशवंत असल्यामुळे मोठ्या प्रमाणात वास मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये येताना दिसून येत आहेत. एकीकडे पावसाळा मोठ्या प्रमाणात सुरु असल्यामुळे वेगवेगळ्या प्रकारचे आजार होऊ शकतात. नाशवंत भाजी असल्यामुळे मोठ्या प्रमाणात रोग होण्याचा शक्यता दिसून येत आहेत.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Pandharpur : चंद्रभागा नदीत तीन महिला बुडाल्या; दोन महिलांचा मृत्यू तर एका महिलेचा शोध सुरू

Uddhav Thackeray : "'ही' आमच्याकडून झालेली सर्वात मोठी चूक”, उद्धव ठाकरेंचे वक्तव्य चर्चेत

Uddhav Thackeray On Thackeray Brand : उद्धव ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांवर घणाघात: 'ठाकरे' म्हणजे महाराष्ट्राची ओळख

मिरचीची भजी खाण्याचे फायदे तुम्हाला माहित आहेत का? जाणून घ्या