व्हिडिओ

Maharashtra Assembly Winter Session : मराठा आरक्षणावर विधानसभेत चर्चा ; शिंदे सरकार काय तोडगा काढणार?

विधानसभेत आज पुन्हा मराठा आरक्षण व अवकाळीच्या मुद्द्यावर वादळी चर्चेची अपेक्षा आहे.

Published by : Team Lokshahi

विधानसभेत आज पुन्हा मराठा आरक्षण व अवकाळीच्या मुद्द्यावर वादळी चर्चेची अपेक्षा आहे. राज्यातील कंत्राटी भरती, सरकारी रुग्णालयातील मृत्यूंवर सत्ताधारी व विरोधकांमध्ये जुंपण्याची शक्यता आहे. अंगणवाडी कर्मचारी व कामगारांच्या मध्यान्ह भोजनावरही चर्चा होणार आहे. राज्यातील दूध प्रश्नावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बैठक घेणार. जुन्या पेन्शनच्या मागणीवर संध्याकाळी चर्चा होणार आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Maharashtra Rain Update : राज्यात पावसाचा जोर कायम; साताऱ्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी

Latest Marathi News Update live : विजयी मेळाव्यासाठी राज्यभरातून कार्यकर्ते मुंबईत दाखल

Satara School : 'या' तालुक्यातील 334 शाळांना पावसाळी सुट्टी जाहीर

Raj Thackeray - Uddhav Thackeray : विजयी मेळाव्यात 'या' नेत्यांचीही होणार भाषणं; तर उद्धव ठाकरेंच्या भाषणाचे होईल समारोप