व्हिडिओ

Pooja Khedkar : माध्यमांना चकवा देत पूजा खेडकर पुण्यात दाखल, चौकशीसाठी हजर राहणार का?

वादग्रस्त IAS पूजा खेडकर पुण्यातून वाशीममध्ये दाखल झाली आहे.

Published by : Dhanshree Shintre

वादग्रस्त IAS पूजा खेडकर पुण्यातून वाशीममध्ये दाखल झाली आहे. माध्यमांना चकवा देत पूजा खेडकर पुण्यात दाखल झालेल्या आहेत. पुणे पोलीस आयुक्तांनी चौकशीसाठी हजर राहणार का? याकडे सगळ्यांचं लक्ष आहे. पुण्यातल्या चौकश्यानंतर पूजा खेडकर मसूरीला जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. 22 जुलैपर्यंत पूजा खेडकर यांना मसूरीत दाखल होण्याचे आदेश आहेत. पूजा खेडकरसोबत त्यांचे काही कुटुंब देखील सोबत आहेत अशी शक्यता आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Latest Marathi News Update live : मराठा आरक्षणासंदर्भात मोठा बातमी, हैदराबाद गॅझेटविरोधी याचिका हायकोर्टाने फेटाळली

आजचा सुविचार

Horoscope | 'या' राशीच्या व्यक्तींना येणाऱ्या काळात समस्यांना तोंड द्यावे लागू शकते, कसा आहे आजचा दिवस? पाहा राशीभविष्य

Adani Group : अदानी समूहाच्या कंपन्यांना सेबीकडून क्लीन चिट