व्हिडिओ

Pune : पुण्यात 300 कोटींपेक्षा जास्त रूपयांचे ड्रग्ज जप्त, 'मुंबई का बंदर', 'लंबा बाल' कोडवर्ड

Published by : Dhanshree Shintre

पुणे गुन्हे शाखेनं आतापर्यंत 300 कोटींपेक्षा जास्त रुपयांचा ड्रग्जसाठा जप्त करण्यात आला आहे. आरोपींच्या मोबाईल डेटा वरून पोलिसांना गुन्हेगारांची कोडवर्ड बाहेर आले आहे. एमडी बनवायचा फॅार्म्युलाच कोडवर्ड होता. 'मुंबई का बंदर', 'लंबा बाल' हा कोडवर्ड होता. मुंबई का बंदर आणि लंबा बाल या कोडवर्डचा वापर करण्यात आला. युवराज भुजबळला मुंबई का बंदर नावानं बोललं जायचं. आरोपी वैभव माने याला लंबा बाल कोर्डवर्ड होते. ॲाक्टोबर 2023 पासून ड्रग्जची निर्मीती सुरू होती. न्यू पुणे जॅाब जबाबदारी आरोपी युवराज भुजबळवर होती.

IPL 2024 : रोहित शर्मा मुंबई इंडियन्समधून बाहेर पडणार? MI च्या मुख्य प्रशिक्षकाला हिटमॅनने स्पष्टच सांगितलं, म्हणाला...

"उबाठा पक्ष काँग्रेसमध्ये आधीच विलीन झालाय"; उद्योगमंत्री उदय सामंत यांचा मोठा दावा

टी-२० वर्ल्डकपआधी कर्णधार रोहित शर्माचं फॉर्मबाबत मोठं विधानं; म्हणाला,"फलंदाज म्हणून मला..."

"मुंबई आणि महाराष्ट्राचं वैभव लुटणाऱ्यांना आम्हाला गाडायचंय"; उद्धव ठाकरेंचा PM मोदी आणि अमित शहांवर निशाणा

शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या ठाण्यात गेल्यावर कसा अनुभव येतो? लोकशाहीशी बोलताना आदित्य ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...