व्हिडिओ

Aayush Sharma : मद्यधुंद कारचालकाची आयुष शर्माच्या कारला धडक; कारचं मोठं नुकसान

चित्रपट अभिनेता सलमान खानचा मेहुणा आणि बॉलिवूड अभिनेता आयुष शर्माच्या कारला मुंबईतील खार परिसरात अपघात झाला.

Published by : Team Lokshahi

चित्रपट अभिनेता सलमान खानचा मेहुणा आणि बॉलिवूड अभिनेता आयुष शर्माच्या कारला मुंबईतील खार परिसरात अपघात झाला. पोलिसांनी सांगितले की, दारूच्या नशेत गाडी चालवणाऱ्या एका व्यक्तीने शर्मा यांच्या कारला धडक दिली. आयुषच्या कारचा अपघात झाला त्यावेळी तो कारमध्ये नव्हता. त्यावेळी कारमध्ये त्यांचा 31 वर्षीय ड्रायव्हर अरमान मेहंदी हसन खान होता. या अपघातात ड्रायव्हर जखमी झाले असून कारचे मोठे नुकसान झाला आहे. एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, आरोपी कार चालक परविंदरजीत सिंग हा मद्यधुंद अवस्थेत होता आणि त्याने पळून जाण्याचा प्रयत्न केला परंतु पोलिसांनी त्याला पकडले. या प्रकरणी अधिक तपास पोलीस करत आहेत.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा