व्हिडिओ

Dyanesh Maharao On Swami Samarth | ज्ञानेश महाराव यांना स्वामी समर्थांबद्द्लच ते वक्तव्य भोवणार ?

स्वामी समर्थ यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान प्ररणामध्ये ज्ञानेश महाराव यांच्यावर कठोर कारवाई करा अशी मागणी भाजप आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी केली आहे.

Published by : Team Lokshahi

स्वामी समर्थ यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान प्ररणामध्ये ज्ञानेश महाराव यांच्यावर कठोर कारवाई करा अशी मागणी भाजप आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी केली आहे. त्यांनी मागणी केली आहे की, त्यांच्यावर असे कलम लावा की पुन्हा कधी ज्ञानेश महाराव यांची स्वामी समर्थांबद्द्ल बोलण्याची मजल नाही गेली पाहिजे.

तर स्वामी समर्थ तसेच प्रभू रामचंद्र यांच्याविषयी बोलताना त्यांनी विचार करून बोललं पाहिजे. तसेच अक्कलकोट येथील सर्व पक्ष नेत्यांनी पोलिसांकड तशी तक्रार केलेली आहे. तर अक्कलकोट येथील उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांना शिष्टमंडळाने निवेदन देखील दिलं आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Chamoli Nandanagar cloudburst : उत्तराखंडमधील चमोली जिल्ह्यात ढगफुटी; 5 जण बेपत्ता

Disha Patani : अभिनेत्री दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या दोन्ही आरोपींचा एन्काऊंटर

Gajanan Mehendale : ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन मेहेंदळे यांचे निधन

Manoj Jarange Patil : मनोज जरांगे पाटील यांचा 'चलो दिल्ली'चा नारा