व्हिडिओ

Rohit Pawar ED Notice : मोठी बातमी! रोहित पवार यांना ईडीची नोटीस

शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांना ईडीने नोटीस बजावली आहे. याआधी रोहित पवार यांच्या कारखान्यावर आयकर खात्याने छापे मारले होते.

Published by : Shweta Shigvan-Kavankar

मुंबई : शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांना ईडीने नोटीस बजावली आहे. बारामती अ‍ॅग्रो कंपनी तसेच खासगी कंपन्या व्यवहारासंदर्भात ही नोटीस बजावण्यात आली आहे. बुधवारी रोहित पवार यांना ईडीसमोर चौकशीसाठी हजर राहावे लागणार आहे. दरम्यान, याआधी रोहित पवार यांच्या कारखान्यावर आयकर खात्याने छापे मारले होते.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Latest Marathi News Update live : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आज पुणे दौऱ्यावर

Fake Crop Insurance : नांदेडमधील 'बोगस' पीक विमा घोटाळा उघड; बीडचे 9 एजंट, उत्तर प्रदेशातील शेतकऱ्यांच्या नावानेही विमा

Saamana Editorial : 'शेतकऱ्यांना कर्जमाफीचे गाजर दाखवून त्यांनी...'; 'सामना'तून सरकारवर साधला निशाणा

Shubhanshu Shukla Axiom 4 : शुभांशु शुक्लानं ISS च्या कक्षेत पूर्ण केला एक आठवडा; सांगितलं पुढील कामाचं नियोजन