व्हिडिओ

ED Raid in Mumbai : मुंबईच्या दादरमधील भरतक्षेत्र दुकानावर ईडीची धाड

दादर येथील प्रसिद्ध भरतक्षेत्र दुकानावर आज सकाळी ED ने धाड टाकली आहे. गेल्या चार तासांपासून ईडीचे अधिकारी दुकानात असून चौकशी सुरू आहे.

Published by : Shweta Shigvan-Kavankar

मुंबई : दादर येथील प्रसिद्ध भरतक्षेत्र दुकानावर आज सकाळी सक्तवसुली संचालनालय म्हणजेच ED ने धाड टाकली आहे. गेल्या चार तासांपासून ईडीचे अधिकारी दुकानात असून चौकशी सुरू आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आर्थिक अफराताफर केल्याप्रकरणी ही धाड टाकल्याचे समोर येते. साल २०१९ मध्ये याच भरतक्षेत्रचे मालक मनसुख गाला यांच्यावर आर्थिक घोटाळ्यासंदर्भात भोईवाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती. याच तक्रारीच्या आधारे ईडी सध्या चौकशी करत असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा