व्हिडिओ

Eknath Khadse Vs Girish Mahajan: सलीम कुत्ता व्हिडिओवरुन खडसे-महाजन वाद पेटला

सलीम कुत्ताबाबत समोर आलेल्या व्हिडिओ फोटो वरून एकनाथ खडसे व गिरीश महाजन हे पुन्हा आमने-सामने आले आहेत.

Published by : Team Lokshahi

सलीम कुत्ताबाबत समोर आलेल्या व्हिडिओ फोटो वरून एकनाथ खडसे व गिरीश महाजन हे पुन्हा आमने-सामने आले आहेत. दाऊदच्या संभाषणाच्या आरोपावरून माझा मंत्रीपदाचा राजीनामा घेण्यात आला होता. आता दाऊद कुत्तासोबतचे जे फोटो समोर आलेत. त्यात गिरीश महाजन यांच्यावर देशद्रोहाचे आरोप होत आहेत. त्यामुळे गिरीश महाजन यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी एकनाथ खडसे यांनी केली आहे. यावर गिरीश महाजनांनी प्रत्युत्तर दिले आहे. एकनाथ खडसे यांचा राजीनामा दाऊदच्या आरोपांमुळे नव्हे तर पक्षात राहून चोऱ्या केल्यामुळे खडसेंना पक्षाने हाकलून दिला आहे, गिरीश महाजन म्हणाले.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Amit Shah Pune : "बाजीराव पेशवेंनी 40 वर्षाच्या आयुष्यात..." पुण्यात शाहांकडून पेशवांच्या शौर्यावर भाष्य

Home Loan Intrest Rate : गृहकर्जदारांना दिलासा ! PNB, Indian Bank आणि Bank Of India ने केली व्याजदरात कपात

Latest Marathi News Update live : परभणीतील सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणी संबंधित पोलिसांवर गुन्हे दाखल करण्याचे हायकोर्टाचे आदेश

Resham Tipnis : लेकाचा फोटो वापरल्याने एकच गोंधळ, अभिनेत्री संतापली म्हणाली की, 'ज्याने हे वाईट...'