व्हिडिओ

Eknath Khadse On Girish Mahajan: हक्कभंग दाखल करायचा असेल तर खुशाल करावा- खडसे

सलीम कुत्ता प्रकरणावरून सुरू झालेल्या एकनाथ खडसे आणि गिरीश महाजन यांच्यातील वाद अधिवेशनात गाजण्याची शक्यता आहे. 'एकनाथ खडसेंनी केलेल्या आरोपावरून विधानसभेत हक्कभंग आणणार' असे गिरीश महाजन म्हणाले.

Published by : Team Lokshahi

सलीम कुत्ता प्रकरणावरून सुरू झालेल्या एकनाथ खडसे आणि गिरीश महाजन यांच्यातील वाद अधिवेशनात गाजण्याची शक्यता आहे. 'एकनाथ खडसेंनी केलेल्या आरोपावरून विधानसभेत हक्कभंग आणणार' असे गिरीश महाजन म्हणाले. 'कुणीही आमंत्रण दिलं तर लगेच जायचं असं होतं का? दाऊदने आमंत्रण दिलं तर दुबई किंवा पाकिस्तानला जाणार का?' असा प्रश्न देखील एकनाथ खडसे यांनी उपस्थित केले. 'गिरीश महाजन यांना हक्कभंग दाखल करायचा असेल तर त्यांनी खुशाल करावा' असे आवाहन एकनाथ खडसेंनी गिरीश महाजनांना दिले आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Amit Shah Pune : "बाजीराव पेशवेंनी 40 वर्षाच्या आयुष्यात..." पुण्यात शाहांकडून पेशवांच्या शौर्यावर भाष्य

Home Loan Intrest Rate : गृहकर्जदारांना दिलासा ! PNB, Indian Bank आणि Bank Of India ने केली व्याजदरात कपात

Latest Marathi News Update live : परभणीतील सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणी संबंधित पोलिसांवर गुन्हे दाखल करण्याचे हायकोर्टाचे आदेश

Resham Tipnis : लेकाचा फोटो वापरल्याने एकच गोंधळ, अभिनेत्री संतापली म्हणाली की, 'ज्याने हे वाईट...'