व्हिडिओ

Eknath Khadse Vs Girish Mahajan : राम मंदिरावरुन खडसे- महाजनांमध्ये जुंपली

राम मंदिरांवरून खडसे-महाजनांमध्ये जुंपलेली पाहायला मिळतेय. 'कार सेवेत योगदान नसलेले पुढे येऊन बोलत आहेत' असं त्यांनी म्हटलं आहे.

Published by : Team Lokshahi

राम मंदिरांवरून खडसे-महाजनांमध्ये जुंपलेली पाहायला मिळतेय. 'कार सेवेत योगदान नसलेले पुढे येऊन बोलत आहेत' असं त्यांनी म्हटलं आहे. एकनाथ खडसेंची गिरीश महाजनांवर टीका केली आहे. खडसेंची मानसिक स्थिती बिघडली आहे अशी महाजन यांनी टीका केली आहे. खडसेंच्या डोक्याचा इलाज करावा लागेल महाजन यांनी एकनाथ खडसेंवर ही टीका केलेली आहे. राम मंदिर कार सेवेवरून एकनाथ खडसे व गिरीश महाजन यांच्या आरोप प्रत्यारोप सुरु झाले आहेत. कार सेवेदरम्यान गिरीश महाजन होते का असा प्रश्न एकनाथ खडसे यांनी उपस्थित केला आहे. ज्यांचं योगदान नाही ते पुढे येऊन बोलत आहेत अशी टीका खडसेंनी गिरीश महाजनांवर केली होती. तर खडसेंच्या टीकेला उत्तर देताना गिरीश महाजनांनी खडसेची मानसिक स्थिती खराब असल्याचं म्हटलं आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Ashadhi Ekadashi 2025 : आषाढी एकादशी वारीसाठी एसटी महामंडळाकडून विशेष गाड्यांची सुविधा; जाणून घ्या

Himachal Pradesh : हिमाचल प्रदेशात पावसाचा तांडव ; ढगफुटीमुळे 69 मृत्यू, 400 कोटींचं नुकसान

Amit Shah Pune : "बाजीराव पेशवेंनी 40 वर्षाच्या आयुष्यात..." पुण्यात शाहांकडून पेशवांच्या शौर्यावर भाष्य

Home Loan Intrest Rate : गृहकर्जदारांना दिलासा ! PNB, Indian Bank आणि Bank Of India ने केली व्याजदरात कपात