व्हिडिओ

CM Eknath Shinde Andheri Sabha | शिवसेना फोडणार प्रचाराचा नारळ; मंगेश कुडाळकर, मुरजी पटेलांसाठी सभा

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आजपासून शिवसेनेची पहिली प्रचार सभा घेणार, कुर्ला-नेहरूनगर आणि अंधेरी पूर्व येथे मंगेश कुडाळकर आणि मुरजी पटेल यांच्या प्रचारासाठी सभा.

Published by : shweta walge

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आजपासून शिवसेनेची पहिली प्रचार सभा घेणार आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची कुर्ला-नेहरूनगर आणि अंधेरी पूर्व येथे पहिली जाहीर प्रचार सभा होणार आहे. कुर्ला-नेहरूनगर विधानसभा मतदारसंघातील शिवसेना उमेदवार मंगेश कुडाळकर यांच्यासाठी, तर रात्री अंधेरी पूर्व विधानसभेतील उमेदवार मुरजी पटेल यांच्या प्रचारासाठी शेरे पंजाब मैदानात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेची सभा होणार आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Uddhav Thackeray on Eknath Shinde : "एका गद्दाराने काल 'जय गुजरात' अशी घोषणा केली" उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेवर निशाणा

Raj-Uddhav Thackeray Vijayi Melava : ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्यात चिमुकलीने जिंकली मनं ! राज ठाकरेंना म्हणाली 'I love You तर...

Raj & Uddhav Thackeray Melava : सुप्रिया सुळे यांनी आदित्य ठाकरे यांना खेचलं, स्टेजवर नेमकं काय घडलं?

Sushil Kedia Apologizes : मराठीबद्दल वादग्रस्त विधानानंतर अखेर सुशील केडियाने मागितली माफी