व्हिडिओ

CM Eknath Shinde Sabha | मुंबईत एकनाथ शिंदे यांच्या सभा, महिलांच्या प्रतिक्रिया काय? | Lokshahi News

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कुर्ला-नेहरूनगर आणि अंधेरी पूर्व येथे पहिल्या प्रचार सभेमध्ये महिलांच्या प्रतिक्रिया काय आहेत? जाणून घ्या लोकशाही न्यूजवर.

Published by : shweta walge

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आजपासून शिवसेनेची पहिली प्रचार सभा पार पडत आहे. मुख्यमंत्री शिंदे यांची कुर्ला-नेहरूनगर आणि अंधेरी पूर्व येथे पहिली जाहीर प्रचार सभा आहे. कुर्ला-नेहरूनगर विधानसभा मतदारसंघातील शिवसेना उमेदवार मंगेश कुडाळकर यांच्यासाठी सभा होत आहे. यावरच कुर्ल्यातील काही महिलांच्या प्रतिक्रिया समोर आल्या आहेत.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

आजचा सुविचार

Horoscope | 'या' राशीच्या व्यक्तींची रखडलेली कामे होतील, कसा आहे आजचा दिवस? पाहा राशीभविष्य

Microsoft Company : 25 वर्षांच्या प्रवासाचा पूर्णविराम! Microsoft चा पाकिस्तानमधून काढता पाय; 'हे' कारण समोर

Imtiaz Jaleel On Thackeray Brothers : "दोघांच्या भांडणात तिसऱ्याचा फायदा होत होता" इम्तियाज जलील यांचा नेमका टोला कोणाला?