व्हिडिओ

Pandharpur Old Pension | जुनी पेन्शनच्या मागणीसाठी कर्मचारी आक्रमक, सरकारला दिला इशारा

जुनी पेन्शन लागू करण्याच्या मागणीसाठी कर्मचारी आक्रमक झाले आहेत.

Published by : Team Lokshahi

जुनी पेन्शन लागू करण्याच्या मागणीसाठी कर्मचारी आक्रमक झाले आहेत. आचारसंहिता लागण्यापूर्वी राज्य सरकारने जुन्या पेन्शन बाबत निर्णय न घेतल्यास सरकारला सत्तेवरून खाली खेचण्याचा इशारा महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटनेच्या वतीने रियाज मुलाणी यांनी दिलाय. दोन ऑक्टोंबर पासून वर्धा येथे 16 कर्मचारी आमरण उपोषणाला बसले आहे. या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी पंढरपूरमध्ये दोन दिवसापासून साखळी उपोषण सुरू आहे

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Financial Planning : आर्थिक नियोजनामुळे भविष्याच्या आर्थिक अडचणींवर मात कशी करावी?

Sunil Shukla on MNS : "राज ठाकरे तू कौन होता है मराठी सीखने वाला...", सुनील शुक्ला यांची मराठी भाषा वादावरुन जीभ घसरली

Devendra Fadnavis On MNS : "भाषेच्या नावावर गुंडशाही..." मराठी भाषा वादावरुन फडणवीसांचा मनसेला इशारा

Mobile Hang : मोबाईल हँग होण्याची कारणे आणि सुरक्षेचे उपाय ; तुमचा फोन सुरक्षित कसा ठेवावा?