व्हिडिओ

Shani Shingnapur Employees On Strike: शनिशिंगणापूर देवस्थानातील कर्मचारी संपावर ठाम

शनिशिंगणापूरचे 400 कर्मचारी उद्यापासून संपावर असणार आहे. शनिशिंगणापूर देवस्थानचे कर्मचारी संपावर ठाम असणार आहे.

Published by : Team Lokshahi

शनिशिंगणापूरचे 400 कर्मचारी उद्यापासून संपावर असणार आहे. शनिशिंगणापूर देवस्थानचे कर्मचारी संपावर ठाम असणार आहे. देवस्थानसोबतची कर्मचाऱ्यांची चौथी बैठक पुन्हा निष्फळ ठरली आहे. कर्मचारी संपावर गेल्यास नाताळाची सुट्टी आणि नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर भावकांची होणार तारांबळ होणार आहे. कर्मचारी आपल्या विविध 10 मागण्यांवर ठाम मात्र देवस्थान अद्यापही निर्णय घेत नसल्याने शनिशिंगणापूरचे 400 कर्मचारी उद्यापासून संपावर असणार आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा