व्हिडिओ

CM Eknath Shinde | 'कुणाचा बाप आला तरी...' ; मुख्यमंत्र्यांचं विरोधकांवर टीकास्त्र तर लाडक्या बहिणींना केलं 'हे आवाहन'

महाराष्ट्रात मोदींच्या योजनेमुळे एक कोटी महिला लखपती दीदी करायच्या आहेत.

Published by : Dhanshree Shintre

'कुणाचा बाप जरी आला तरी लाडकी बहीण योजना बंद होणार नाही,' मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांना टोला लगावला आहे. हे सरकार हप्ते सरकार नाही असं मुख्यमंत्री शिंदेंनी वक्तव्य केलं आहे.

महाराष्ट्रात मोदींच्या योजनेमुळे एक कोटी महिला लखपती दीदी करायच्या आहेत. तुमच्या खात्यात पैसे गेल्याचा आनंद आम्हाला होत आहे मात्र तुमच्या सावत्र भावांना याचा त्रास होतोय. ही योजना बंद करण्यासाठी हे न्यायालयात गेले, काँग्रेसचे अधिकृत निवडणूक प्रमुख यांनी योजना बंद करायला याचिका दाखल केली त्यामुळे ही योजना सुरु ठेवयाला तुमचा आशीर्वाद राहू द्या असं आवाहन मुख्यमंत्री शिंदेंनी लाडक्या बहिणींना केलं आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

आजचा सुविचार

Horoscope | 'या' राशीच्या व्यक्तींना आरोग्य आणि पैशाची चिंता राहील, कसा आहे आजचा दिवस? पाहा राशीभविष्य

Donald Trump Tariff : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आणखी एक टॅरिफ बॉम्ब

RSS संघाच्या दसरा सोहळ्यात डॉ. कमलताई गवई प्रमुख पाहुण्या