व्हिडिओ

Exit Poll Live : 5 राज्यात विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी; BJP vs Congress लढतीत कुणाची सरशी?

देशातील पाच राज्यांमध्ये होत असलेल्या विधानसभा निवडणुकीसाठी मतदान संपले आहे. मध्य प्रदेश, छत्तीसगड, मिझोराम, राजस्थानमध्ये मतदान पूर्ण झाले आहे.

Published by : Shweta Shigvan-Kavankar

Exit Poll 2023 : देशातील पाच राज्यांमध्ये होत असलेल्या विधानसभा निवडणुकीसाठी मतदान संपले आहे. मध्य प्रदेश, छत्तीसगड, मिझोराम, राजस्थानमध्ये मतदान पूर्ण झाले आहे. शेवटचे राज्य तेलंगणातही गुरुवारी (३० नोव्हेंबर) मतदान संपले. पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचे एक्झिट पोल आता समोर येऊ लागले आहेत. दरम्यान, पाच राज्यांच्या निवडणुकीचे निकाल ३ डिसेंबरला येतील.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा