(Maratha Reservation ) मराठा आरक्षणासंदर्भात नेमलेल्या समितीस मुदतवाढ देण्यात आली आहे. 31 डिसेंबर 2025 पर्यंत म्हणजेच 6 महिन्यांची मुदतवाढ देण्यात आली आहे. याआधी समितीस 30 जूनपर्यंत मुदतवाढ दिली गेलेली होती.
यातच आता पुन्हा एकदा मराठा आरक्षणासंदर्भात नेमलेल्या समितीस मुदतवाढ देण्यात आली आहे. मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा आरक्षणाला घेऊन आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे.