व्हिडिओ

Pimpri-Chinchwad: बनावट नोटा छापणाऱ्या टोळीचा पर्दाफाश, नोटा छापण्यासाठी चीनमधून ऑनलाईन कागद मागवला

पिंपरी-चिंचवडमध्ये 500 रुपयांच्या बनावट नोटा छापणाऱ्या टोळीचा पर्दाफाश झाला आहे.

Published by : Team Lokshahi

पिंपरी-चिंचवडमध्ये 500 रुपयांच्या बनावट नोटा छापणाऱ्या टोळीचा पर्दाफाश झाला आहे. नोटा छापण्यासाठी चीनमधून ऑनलाईन कागद मागवला होता. या प्रकरणात देहूरोड पोलिसांनी 6 जणांना ताब्यात घेतल आहे. प्रिटींग मशीनही पोलिसांनी ताब्यात घेतली आहे.

सहा जणांच्या टोळक्याने प्रिंटिंग प्रेसचा व्यवसाय सुरू करायचा म्हणून पुण्यातून मशीन घेतली, मात्र व्यवसाय तेजीत चालत नसल्याने चीनमधून ऑनलाइन बनावट नोटा छापण्यासाठी कागद मागवला आणि 500 रुपयांच्या बनावट नोटा छापण्यास सुरु केल्या. 70 हजारांच्या नोटाही त्यांनी छापल्या, त्या विकत असताना देहूरोड पोलिसांनी बेड्या ठोकल्या आणि टोळीचा पर्दाफाश झाला. या टोळीची तपास पोलीस करत आहेत.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Latest Marathi News Update live : विजयी मेळाव्यासाठी मनसे आणि शिवसेनेचे नेते वरळी येथील डोम सभागृहात दाखल

Sandeep Deshpande : 'आवाज मराठीचा!', विजयी मेळाव्यासाठी संदीप देशपांडेंचा खास टी-शर्ट; मराठीची मुळाक्षरेही दिसताहेत उठून

Maharashtra Rain Update : राज्यात पावसाचा जोर कायम; साताऱ्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी

Satara School : 'या' तालुक्यातील 334 शाळांना पावसाळी सुट्टी जाहीर