व्हिडिओ

Tulja Bhavani Temple Navratri 2023 : तुळजाभवानी मातेच्या मंदिरात नवरात्रोत्सवाची जय्यत तयारी

तुळजापूरात आजपासून तुळजाभवानी देवीच्या मंदिरात शारदीय नवरात्रौत्सवाला सुरुवात होत आहे.

Published by : Team Lokshahi

तुळजापूरात आजपासून तुळजाभवानी देवीच्या मंदिरात शारदीय नवरात्रौत्सवाला सुरुवात होत आहे. आज दुपारी 12 वाजता धाराशिवचे जिल्हाधिकारी डॉ सचिन ओंबासे यांच्या हस्ते विधिवत पूजा करून घटस्थापना करण्यात येणार आहे. त्यानंतर पुढील नऊ दिवस देवीचा छबीना, विविध अलंकार पूजा असे धार्मिक विधी पार पडणार आहेत. तुळजापूरात भक्तांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Microsoft Company : 25 वर्षांच्या प्रवासाचा पूर्णविराम! Microsoft चा पाकिस्तानमधून काढता पाय; 'हे' कारण समोर

Imtiaz Jaleel On Thackeray Brothers : "दोघांच्या भांडणात तिसऱ्याचा फायदा होत होता" इम्तियाज जलील यांचा नेमका टोला कोणाला?

Imtiaz Jaleel On BJP : भाजपने शिवसेना फोडली, आता देशालाही तोडणार? इम्तियाज जलील यांचा आरोप

Uttar Pradesh : लखनऊमध्ये दूधविक्रीत धक्कादायक प्रकार; दुधात थुंकून त्याच दुधाची विक्री, सदर प्रकार CCTV मध्ये कैद