Aslam Shaikh Team Lokshahi
व्हिडिओ

Aslam Shaikh | काँग्रेस आमदार आणि माजी मंत्री अस्लम शेख यांना धमकी

अस्लम शेख यांच्या पीएच्या मोबाईलवर अज्ञात व्यक्तीने फोन

Published by : Team Lokshahi

काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री अस्लम शेख यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. गोल्डी ब्रारच्या नावाने अस्लम शेख यांना धमकीचा फोन आला आहे. अस्लम शेख यांच्या पीएच्या मोबाईलवर अज्ञात व्यक्तीने फोन केला. आपण गोल्डी ब्रार बोलत असून दोन दिवसांत जीवे मारणार, अशी धमकी त्यांना देण्यात आली आहे. या प्रकरणी अस्लम शेख यांनी पोलिसांकडे तक्रार केली आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा