व्हिडिओ

Ganesh Visarjan | भिवंडीत गणेश विसर्जनाचा उत्साह; विसर्जन मिरवणुकीत अवतार चित्रपटाची प्रतिकृती

भिवंडीत वाजत गाजत गणरायाची विसर्जन मिरवणुक काढण्यात आली. यावेळी विसर्जन मिरवणूकीत अवतार चित्रपटाची प्रतिकृती साकारण्यात आली आहे.

Published by : Team Lokshahi

भिवंडीत वाजत गाजत गणरायाची विसर्जन मिरवणुक काढण्यात आली. यावेळी विसर्जन मिरवणूकीत अवतार चित्रपटाची प्रतिकृती साकारण्यात आली आहे, तसेच कर्नाटकातील पारंपारिक टायगर नृत्य साकारण्यात आलं आहे. त्यामुळे भाविकांनी विसर्जन मिरवणुकीत मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला जल्लोषात याठिकाणी विसर्जन मिरवणूक निघाली तर अवतार चित्रपटातील सादरीकरण केल्यामुळे ते सादरीकरण पाहण्यासाठी भाविकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केल्याचं पाहायला मिळलं आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Mohammed Nizamuddin : अमेरिकन पोलिसांनी केलेल्या गोळीबारात एका भारतीय तरुणाचा मृत्यू; नेमकं प्रकरण काय?

Earthquake : रशियातील कामचटका येथे 7.8 तीव्रतेचा भूकंप; आता त्सुनामीचा इशारा

Latest Marathi News Update live : मुंबई हायकोर्टाला बॉम्बने उडवण्याची धमकी

Ladki Bahin Yojana : आता लाडक्या बहिणींना करावी लागणार ‘ही’ प्रक्रिया पूर्ण, अन्यथा...