व्हिडिओ

Girish Mahajan Vs Yashomati Thakur : अंगणवाडी सेविकांच्या मानधनावरुन आजी-माजी मंत्र्यांमध्ये जुंपली

अंगणवाडी सेविकांच्या मुद्द्यावरून आज विधानसभेत जोरादार खडाजंगी झाली. या मुद्यावरुन गिरीश महाजन-यशोमती ठाकूर आमनेसामने आले होते.

Published by : Shweta Shigvan-Kavankar

नागपूर : अंगणवाडी सेविकांच्या मुद्द्यावरून आज विधानसभेत जोरादार खडाजंगी झाली. या मुद्यावरुन गिरीश महाजन-यशोमती ठाकूर आमनेसामने आले होते. अंगणवाडी सेविकांना 25 टक्के पगारवाढ देण्याची मागणी यशोमती ठाकूर यांनी केली. तर, अंगणवाडी सेविकांबाबत सरकार संवेदनशील असून खोटे बोलत असू तर हक्कभंग आणा, असे गिरीश महाजनांनी म्हंटले आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा