Trending Video|Video Viral  team lokshahi
व्हिडिओ

सुनसान रस्त्यावर 6 मुलांनी घेरले, अवघ्या 25 सेकंदात मुलीने चाटवली धूळ; पहा व्हिडिओ

मुलीने छेडछाड करणाऱ्या मुलांचे फोडले तोंड

Published by : Shubham Tate

Trending News : जगात दररोज लाखो महिलांचा लैंगिक छळ होत असल्याच्या बातम्या येत आहेत. हे अत्यंत लज्जास्पद आहे. अनेक घटनांमध्ये मुलींना गुन्हेगारांपासून वाचण्यासाठी आपला जीवही गमवावा लागतो. याशिवाय मुली आणि महिलांना त्यांच्या सुरक्षेसाठी स्वसंरक्षणाचे धडे द्यायला सांगितले जाते. आजच्या मुली पूर्वीपेक्षा जास्त जागरूक झाल्या आहेत. कधी कधी संकट आले तर ती अतिशय हुशारीने यातून बाहेर पडते. (girl kicks 6 boys one by one with her feet and knocks them down video viral)

सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये 6 मुले एकाच वेळी एका मुलीची छेड काढताना दिसत आहेत. यानंतर, ती मुलगी त्या मुलांचे काय करते हे पाहून तुमचे मन आनंदित होईल. हा व्हिडिओ एका सुनसान रस्त्यावरचा आहे, जिथे मुलगी एकटी जात आहे. यादरम्यान 6 मुलांनी एकटीला शोधून तिचा विनयभंग सुरू केला. सर्व मुलं मुलीला चारही बाजूंनी घेरतात हे दिसतं. त्यानंतर मुले त्या मुलीला त्रास देऊ लागतात.

मुलीने छेडछाड करणाऱ्या मुलांचे तोंड फोडले

तुम्ही पाहू शकता की मुलगी त्या मुलांना चोख प्रत्युत्तर देते आणि 25 सेकंदात त्यांना धूळ चारते. हा व्हिडिओ इंटरनेटवर खूप वेगाने व्हायरल होत आहे. व्हिडिओ पाहून लोक तरुणीच्या शौर्याचे कौतुक करत आहेत. लोक मुलीला धाडसी म्हणत आहेत आणि मुलांना चांगलाचं धडा शिकवला.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Raj Thackeray : भाषणानंतर राज ठाकरेंनी व्यक्त केली होती दिलगिरी, कारण ऐकून बसेल धक्का...

Devendra Fadanvis On Vijayi Melava : विजयी मेळाव्यानंतर मुख्यमंत्र्यांनी मानले खोचक आभार ; म्हणाले, "मला जबाबदार धरलं त्यासाठी..."

Nitesh Rane On Thackeray Brothers : "यांच्यात नवरा कोण आणि नवरी कोण?" ठाकरेंच्या विजयी मेळाव्यानंतर नितेश राणेंची प्रतिक्रिया

Raj Thackeray : ''त्या' बद्दल दिलगिरी व्यक्त'; विजय मेळाव्यानंतर राज ठाकरेंची पोस्ट