व्हिडिओ

Gokul : गायीच्या दुधाप्रमाणे म्हैस दुधास अनुदान मिळावे; गोकुळतर्फे अजित पवारांना निवेदन

म्हैशीच्या दुधाला अनुदान द्या अशी मागणी गोकुळने केलेली आहे तर गाईच्या दूधाप्रमाणे म्हैशीच्या दुधाला सुद्धा अनुदान मिळावं अशी मागणी करण्यात आलेली आहे.

Published by : Team Lokshahi

म्हैशीच्या दुधाला अनुदान द्या अशी मागणी गोकुळने केलेली आहे तर गाईच्या दूधाप्रमाणे म्हैशीच्या दुधाला सुद्धा अनुदान मिळावं अशी मागणी करण्यात आलेली आहे. गोकुळने उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे ही मागणी केलेली आहे.

गोकुळचे अध्यक्ष अरुण डोंगळे यांना अजित पवारांना याविषयीचं निवेदन दिलेलं आहे. तर अजित पवारांकडून सकारात्मक निर्णयाची ग्वाही देण्यात आलेली आहे तर आता ज्याप्रकारे गाईच्या दूधाला अनुदान दिलं जातं तस आता म्हैशीच्या दुधाला अनुदान दिलं जाईल का याकडे आता लक्ष लागलेले आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Onion Juice Benefits : कांद्याच्या रसाचे 'हे' आहेत चमत्कारिक फायदे

Reason for Gandhi photo on notes : भारतीय चलनाच्या नोटांवर महात्मा गांधींचा फोटो का ? जाणून घ्या

Pune Crime : धक्कादायक! पुण्यात पैशांसाठी आई-वडिलांनी पोटच्या लेकीला विकलं

Kangana Ranaut : भाषावादामध्ये कंगना रनौतची उडी ; म्हणाली, "माणसांना दूर करणाऱ्या गोष्टींपासून दूर..."