Chhatrapati Sambhaji Nagar team lokshahi
व्हिडिओ

Chhatrapati Sambhaji Nagar : तहसीलदाराच्या मुलाकडून शासकीय जीपचा गैरवापर

शासकीय कामकाजावर प्रश्न चिन्ह उपस्थित करणारी बातमी छत्रपती संभाजीनगरमध्ये घडली आहे.

Published by : Team Lokshahi

छत्रपती संभाजीनगर: शासकीय कामकाजावर प्रश्न चिन्ह उपस्थित करणारी बातमी छत्रपती संभाजीनगरमध्ये घडली आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये तहसीलदाराच्या मुलाकडून शासकीय जीपचा गैरवापर करण्यात आला आहे. गाडी रात्री एक वाजता अंबर दिव्यासह सायरन वाजवत सुसाट फिरवली आहे. सोयगाव चे तहसीलदार मोहनलाल हरणे यांना जिल्हाधिकाऱ्यांनी यासंदर्भात कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Nashik Building Collapsed : नाशिकमध्ये इमारत कोसळली, सहा ते सातजण जखमी

Latest Marathi News Update live : जुन्या नाशिक परिसरातील त्रंबक पोलीस चौकी पाठीमागे इमारत कोसळली

Latest Marathi News Update live : मध्य रेल्वेच्या सुमारे 720 आणि पश्चिम रेल्वेच्या 100 लोकल फेऱ्या रद्द

Horoscope | 'या' राशीच्या व्यक्तींना रोजगारात नवीन प्रश्न निर्माण होतील, कसा आहे आजचा दिवस? पाहा राशीभविष्य