व्हिडिओ

राज्यात ८ हजार कोटींचा रुग्णवाहिका घोटाळा; सरकारने आरोप फेटाळला

सरकारने ॲम्ब्युलन्स घोटाळाचा आरोप फेटाळला आहे. रूग्णवाहिका पुरवठादार नियमानुसार नेमल्याचा दावा करण्यात येत आहे. आठ हजार कोटींचा ॲम्ब्युलन्स घोटाळाच्या आरोपाला उत्तर देण्यात आले आहे.

Published by : Team Lokshahi

राज्यात ८ हजार कोटींचा रुग्णवाहिका घोटाळा झाल्याचे समोर येत आहे. बीव्हीजी कंपनीला दिलेल्या कंत्राटावरून आरोपांच्या सध्या फेरी झडत आहेत. यावर सरकारने ॲम्ब्युलन्स घोटाळ्याचा आरोप फेटाळला आहे. रूग्णवाहिका पुरवठादार नियमानुसार नेमल्याचा दावा करण्यात येत आहे. ॲम्ब्युलन्सचं कंत्राटाला सरकारच्या उच्च स्तरीय समितीची मान्यता होती.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Latest Marathi News Update live : मुख्यमंत्र्यांनी केली पंढरपुरातील विठ्ठलाची महापूजा

आजचा सुविचार

Horoscope | 'या' राशीच्या व्यक्तींची रखडलेली कामे होतील, कसा आहे आजचा दिवस? पाहा राशीभविष्य

Microsoft Company : 25 वर्षांच्या प्रवासाचा पूर्णविराम! Microsoft चा पाकिस्तानमधून काढता पाय; 'हे' कारण समोर