व्हिडिओ

राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन आज दिल्ली दौऱ्यावर

राज्याचे नवनियुक्त राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन आज दिल्ली दौऱ्यावर जाणार आहेत.

Published by : Siddhi Naringrekar

राज्याचे नवनियुक्त राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन आज दिल्ली दौऱ्यावर जाणार आहेत. राज्यपाल आज दिल्लीत परिषेदमध्ये सहभाग नोंदवणार असल्याची माहिती मिळत आहे. राष्ट्रपतींच्या उपस्थितीत 2 ते 3 ऑगस्टला राज्यपाल परिषद पार पडणार आहे.

राष्ट्रपती द्रौपदी मूर्मू यांच्या उपस्थितीत पहिल्याच राज्यपाल परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. या परिषदेमध्ये सर्व राज्यांतील राज्यपालांसोबत उपराष्ट्रपती जगदीप धनखर, पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री व इतर महत्त्वाचे मंत्री व अधिकारी उपस्थित राहणार आहेत.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Disha Salian Case: 'उंची पेंग्विनसारखी, चाल बदकासारखी...'; ठाकरे गटाचा पुन्हा हल्लाबोल म्हणाले...

SEBI Highest Penalty : SEBI नं जेन स्ट्रीट ग्रुपला 4,843 कोटी रुपयांचा दंड ठोठावला

Latest Marathi News Update live : विधानभवन परिसरात प्रहारचे कार्यकर्ते आक्रमक

Car Accident CCTV Footage : छत्रपती संभाजीनगरमध्ये भीषण अपघात, चालकाचं कारवरील नियंत्रण सुटल्यानं 4-5 जणांना उडवलं