व्हिडिओ

Gujarat Rain Updates: गुजरातमध्ये मुसळधार; जनजीवन ठप्प

नर्मदा नदीचं पाणी बडोदा शहरात शिरल्यामुळे या शहरात सध्या पाणीचं पाणी अशी परिस्थिती आहे. अनेक कॉलनी, गल्ल्या या अक्षरशः पाण्याखाली गेलेल्या आहेत.

Published by : Team Lokshahi

नर्मदा नदीचं पाणी बडोदा शहरात शिरल्यामुळे या शहरात सध्या पाणीचं पाणी अशी परिस्थिती आहे. अनेक कॉलनी, गल्ल्या या अक्षरशः पाण्याखाली गेलेल्या आहेत. शहरातील जनजीवन ठप्प झालेल आहे. यादरम्यान गुजरात सरकार अर्लट मोडवर असल्याचं पाहायला मिळत आहे. गेले दोन दिवस यासगळ्या परिसरात मुसळधार पाऊस सुरु आहे त्यामुळे सर्वत्र पाणीचं पाणी अशी परिस्थिती आहे. पावसाचा जोर याठिकाणी असल्यामुळे नदी नाले देखील ओसंडून वाहत आहेत. त्यामुळे रस्त्यांवर देखील पाणी भरले आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा