व्हिडिओ

Gulabrao Patil On Ram Mandir : राम मंदिर कुणाची खासगी प्रॉपटी नाही

Published by : Team Lokshahi

अयोध्या मंदिराचा प्रभू श्री रामचंद्र यांचा प्राणप्रतिष्ठा सोहळा हा भाजपकडून इव्हेंट केला जात असल्याचे ठिकाण राज्यभरातील विरोधकांकडून केली जात असतानाच मंत्री गुलाबराव पाटील यांनी आश्चर्यकारक वक्तव्य केल आहे. रामाला प्रायव्हेट लिमिटेड कंपनी आम्हाला करायचं नाही. राम हा सर्वांचा आहे. अयोध्या येथे राम मंदिर व्हावे यासाठी आम्हीसुद्धा तेथे भाऊ जेलमध्ये गेलो होतो. त्यामुळे प्रभू श्री रामचंद्र हे सर्वांचेच आहेत असं म्हणत मंत्री गुलाबराव पाटील यांनी नाव न घेता भाजपच्या मंत्री तसेच पदाधिकाऱ्यांसमोरच भाजपला चिमटा काढला आहे. जळगावचे आमदार सुरेश भोळे यांना उद्देशून मंत्री गुलाबराव पाटील म्हणाले की आम्ही सुद्धा घरोघरी झेंडे वाटत आहोत तिळगुळ वाटत आहोत. राम मंदिरासाठी जेव्हा काल सेवा झाली त्यावेळेस आम्ही सुद्धा तिघे भाऊ जेलमध्ये गेलो होतो असे सुद्धा आठवण यावेळी मंत्री गुलाबराव पाटील यांनी सांगितले.

"परळी तालुक्यात अधिकाऱ्यांना धमकावून बोगस मतदान "; ट्वीटरवर व्हिडीओ शेअर करत आमदार रोहित पवारांनी केले गंभीर आरोप

IPL 2024 : अभिषेक-क्लासेनचा झंझावात! वादळी खेळी करून पंजाब किंग्जचा उडवला धुव्वा, हैदराबादचा दमदार विजय

"पाकिस्तानचा झेंडा घेऊन मिरवणाऱ्या उबाठाच्या उमेदवारांवर कारवाई करा"; किरण पावसकरांचा ठाकरेंवर हल्लाबोल

IPL 2024 : आरसीबीने CSK विरोधात रचला इतिहास; टी-२० क्रिकेटमध्ये 'हा' कारनामा करणारा ठरला पहिला संघ

"लोकसभा निवडणुकीच्या चार टप्प्यांमध्ये महाविकास आघाडीनेच बाजी मारलीय"; काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंचा मोठा दावा